Surah Quraysh With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

106. अल् कुरैश - قُرَيْش

अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे

  1. ज्याअर्थी कुरैश सरावले
  2. (अर्थात) हिवाळ्याच्या व उन्हाळ्याच्या प्रवासांना सरावले,
  3. त्याअर्थी त्यांना हवे की या घराच्या पालनकर्त्याची उपासना करावी
  4. ज्याने त्यांना भूकेपासून वाचवून, खायला दिले, आणि भयापासून वाचवून शांती प्रदान केली.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post