Surah Al-Kawthar With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

 108. अल् कौसर - ٱلْكَوْثَر

अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे

  1. (हे पैगंबर (स.)) आम्ही तुम्हाला कौसर प्रदान केले.
  2. म्हणून तुम्ही आपल्या पालनकर्त्यासाठीच नमाज पढा व कुर्बानी करा,
  3. तुमचा शत्रूच संततीहीन आहे.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post