Surah Al-Kafirun With Marathi Translation | Read Marathi Quran Translation

 109. अल् काफिरुन - ٱلْكَافِرُون

अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे

  1. सांगा की, हे अश्रद्धावंतांनो
  2. मी त्यांची उपासना करीत नाही ज्यांची उपासना तुम्ही करता.
  3. आणि न तुम्ही त्याची उपासना करणारे आहात ज्याची उपासना मी करतो.
  4. आणि न मी त्यांची उपासना करणारा आहे ज्यांची उपासना तुम्ही केली आहे.
  5. आणि न तुम्ही त्याची उपासना करणारे आहात ज्याची उपासना मी करतो.
  6. तुमच्यासाठी तुमचा धर्म आहे आणि माझ्यासाठी माझा धर्म.

Post a Comment

Thansk For Ur Comment

Previous Post Next Post