103. अल् अस्र - ٱلْعَصْر
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे
- काळाची शपथ,
- मानव वस्तुतः तोट्यात आहे,
- त्या लोकांखेरीज ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कर्मे करीत राहिले. आणि एकमेकांना सत्याचा उपदेश आणि संयमाचा आदेश देत राहिले.
103. अल् अस्र - ٱلْعَصْر
अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे